About us

कचरू सूर्यभान चांभारे
जिल्हा बीड
शिक्षण क्षेत्रात चोवीस वर्षांपासून कार्यरत.

वाचन, लेखन,भाषण व भटकंतीची प्रचंड आवड.
दिव्यांग असूनही दरमहा एका गडकोटाची भटकंती व भटकंतीचे सविस्तर लेखन.दिव्यांग बांधवांसाठी भटकंती मोहिमा आयोजन शिवुर्जा प्रतिष्ठान सचिव
जागतिक दिनविशेष, महापुरुष जयंती पुण्यतिथी प्रासंगिक लेखन.
उपक्रमशील शिक्षक व दुर्ग अभ्यासक म्हणून ओळख.
अनेक ग्रंथांचे समिक्षा लेखन.
मोबाईल 9421384434
मेल kacharuchambhare@gmail.com