लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर

लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर

लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर मराठी साहित्यातलं शुभ्रधवल सारस्वत नाव म्हणजे सर्वांचे लाडके पु.ल.अर्थात पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ,ज्यांना आपण सारे भाई नावाने ओळखतो.कुठल्याही वाचकाने वा लेखकाने पुल कवेत घेणे म्हणजे अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न होय.साहित्य लेखनातला कविता,कादंबरी, नाटक,अनुवाद,चरित्र लेखन असा प्रत्येक प्रकार ,चित्रपट क्षेत्रातलं दिग्दर्शन ,अभिनय,संवाद … Read more

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024 भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024 सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थी दिवस म्हणून घोषित झालेला आहे.या दिवशी ज्ञानाचे प्रतिक असलेल्या भारतरत्न विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश झालेला आहे. विद्येविना मती … Read more

मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024 मी खड्डा बोलतोय 2024. गोष्ट आहे रविवारची.गावाकडून परत येताना रस्त्यालगत असलेल्या एका झाडाखाली थोडावेळ विसावा म्हणून थांबलो होतो.थंडगार सावलीने मला बसल्याजागी आडवं होण्याचं सूचविलं की मी मनानेच आडवा झालो ? हे माहीत नाही पण तात्काळ धरणीआईस मी समांतर झालो होतो.माझं लक्ष नाही ,हे लक्षात येताच वरची पापणी अगदी अलगद खालच्या पापणीवर … Read more

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024बारा पोर्णिमा वेगळेपण नवं कोजागरी पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024 बाराही महिन्यातील अमावस्या व पौर्णिमांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे.वैदिक व अवैदिक अशा दोन्ही परंपरांमध्ये अमावस्या-पौर्णिमेला खास महत्व आहे.गावोगावीच्या ग्रामदैवतांच्या यात्रा या शक्यतो अमावस्या-पौर्णिमेच्या मुहूर्तावरच आहेत,यावरून अमावस्या-पौर्णिमेचे पारंपारिक महत्व व जनमाणसावरचं गारूड स्पष्ट दिसून येतं.इंग्रजी नव वर्षाची सुरुवात … Read more

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024 शिक्षक संस्कार व संस्कृती हे एखाद्या गुणाचे ,थोड्या काळापुरते प्रतिनिधित्व नसते तर संस्कार व संस्कृती अनेक गुणांचा समुच्चय असून तो सातत्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा व्रत बंध असतो.संस्कार व संस्कृतीचे वहन करणारा पहिला घटक कुटुंब व दुसरा घटक समाज असतो … Read more

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस जेष्ठाचा मान मोठाच असतो.सजीवातील जेष्ठाचा महिमा काही औरच असला तरी मला आज माझ्या घरातील तीन जेष्ठ भांड्यांबद्दल लिहायचे आहे.ही तीनही भांडे विज्ञानाच्या कसोटीवर ठार निर्जीव आहेत.कारण वाढ,विकास,प्रजनन ,अन्नग्रहण,श्वसन,स्थलांतर या सजीवांच्या लक्षणात तिघांचाही प्रतिसाद शून्य आहे.त्यामुळे ते निर्जीवच.पण वैयक्तिक मला त्यांचे निर्जीवपण … Read more

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024तो आधी बंधु आहे,सखा आहे ,मार्गदाता आहे अन् मग नंतर देव आहे.त्याचीच तर आज जयंती आहे. काळोखात,अंधारकोठडीत तो जन्माला आला पण त्यानेच प्रकाश दाखवला ,अंधार दूर केला. होय तोच तो श्रीकृष्ण सखा.श्रीकृष्णास लिहिलेले पत्र वाचा व व्यक्त व्हा. श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024 श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024 … Read more

थोरांची ओळख इयत्ता 3 री

थोरांची ओळख इयत्ता 3 री

थोरांची ओळख इयत्ता 3री थोरांची ओळख इयत्ता 3 री समृद्ध वारसा तिसरीच्या जुन्या पुस्तकाची ओळख थोरांची ओळख इयत्ता 3 री हे पुस्तक इयत्ता तिसरीसाठी इतिहास म्हणून 1969 पासून होते.तर भूगोल विषयासाठी दोन विभाग समाविष्ट असलेले एक छोटे वेगळे पुस्तक होते.यातील पहिल्या भागात पृथ्वी, सूर्य,चंद्र,ग्रह,तारे,वेळ,दिशा,उपदिशा इत्यादी भौगोलिक घटकांची ओळख होती.हा आशय महाराष्ट्रात सर्व शाळांत समान होता … Read more