मतदार मतदाजागृती विषयी एका मुलीचे आई बाबास पत्र 13 मे 2024
तीर्थरूप आईबाबांच्या चरणी सा.दंडवत. #मतदार मतदान जागृती पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल,पण विषय खूपच महत्वाचा होता म्हणून लिहायला हाती घेतले आहे.मतदान व मतदार जागृती विषयी मला तुमच्याशी बोलायचे आहे. आपल्या बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होत आहे.शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी आमच्या शाळेत गुरूजींनी मतदार जागृती बाबत निबंध स्पर्धा घेतली होती.मतदान जागृती बाबत … Read more
जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे 2024
जागतिक मानवी सेवेचा मानबिंदू जागतिक रेड क्रॉस दिन जागतिक रेड क्रॉस दिन ,तसं पाहू जाता जनतेच्या, समाजाच्या सेवेसाठी, सार्वजनिक लोक कल्याणासाठी लोक नियुक्त सरकार अशी व्यवस्था संपूर्ण जगाने स्वीकारलेली आहे.कुठे ती अध्यक्षीय लोकशाही आहे वा कुठे ती जनतेतून थेट निवडलेली लोकशाही आहे. लोककल्याणकारी राज्य राबविणं ही सरकारची जनसंमत तथा कायदेशीर घटनात्मक जबाबदारी आहे.तरीही जगाकडे पाहताना … Read more
हास्याचा मंत्र जपावा :-जागतिक हास्य दिन 5 में 2024
जागतिक हास्य दिन विशेष हास्य हा जगण्याचा मंत्र भारी जोपासना करा आता तरी मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.हास्य नैसर्गिक व उपजत देणगी असली तरी जगाला हास्य दिन देण्याचे श्रेय मुंबईकर भारतीय डॉ.मदन कटारिया यांना जाते.त्यांच्या हास्य योग चळवळीतून ही कल्पना पुढे आली व 1998 पासून जगभरात मान्य झाली.जिवंत … Read more
भैरवगड शिरपुंजे भटकंती
शिरपुंजे भैरवगड भटकंती दर महिना किमान एक दुर्ग किंवा ऐतिहासिक भौगोलिक स्थल भटकंती हे आमच्या शिवुर्जा प्रतिष्ठानचे ध्येय आहे .दिव्यांगांसाठी व दिव्यांगांना घेऊन ही भटकंती आम्ही नियमित करत असतो. शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमचे मोहीम मार्गदर्शक शिवाजीअण्णा गाडे स्वतः दिव्यांग आहेत. दीडशेहून अधिक किल्ले भटकंती करून झाले आहेत पण इतर दिव्यागांना भटकंतीचा आनंद मिळावा म्हणून … Read more