गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670

गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे

गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 अतुलनीय शौर्याची ती रात्र पंढरीचा विठोबा व रायरीचा शिवबा ही इथल्या मातीची श्रद्धा स्थानं आहेत.छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे मानवी देहाचे सर्व गुणधर्म पाळून मानवी देहा आधारे कमाल अकल्पित व अचंबित करणारे कार्य हे होय. सामान्य घरातून पुढे आलेल्या मावळ्यांना … Read more

समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364

समरभूमी उंबरखिंड स्मारक चावणी

छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीमसमरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364 छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीम समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364 प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाची थेट भेट घेऊन खानाला नेस्तनाबूत करणे व पुण्याच्या लाल महालात लाखो फौजेसह डेरेदाखल झालेल्या शायिस्ताखानास मात देणे. या दोन्ही अचंबित पराक्रमाचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर गारूड आहे.या पराक्रमाच्या आठवणीला … Read more

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024बारा पोर्णिमा वेगळेपण नवं कोजागरी पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024 बाराही महिन्यातील अमावस्या व पौर्णिमांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे.वैदिक व अवैदिक अशा दोन्ही परंपरांमध्ये अमावस्या-पौर्णिमेला खास महत्व आहे.गावोगावीच्या ग्रामदैवतांच्या यात्रा या शक्यतो अमावस्या-पौर्णिमेच्या मुहूर्तावरच आहेत,यावरून अमावस्या-पौर्णिमेचे पारंपारिक महत्व व जनमाणसावरचं गारूड स्पष्ट दिसून येतं.इंग्रजी नव वर्षाची सुरुवात … Read more

वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून

वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून

वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून आमचा शिवुर्जा प्रतिष्ठान ग्रूप दिव्यांग बांधवांसाठी दर महिन्याला एका दुर्ग कोटाची किंवा ऐतिहासिक, भौगोलिक स्थळांची भटकंती आयोजित करत असतो.ही भटकंती व्यावसायिक धर्तीवर नसते.आमृहीही फिरतो,तुम्हीही फिरा,खर्च विभागून करा.असं आमचं धोरण.मागील वर्षी मे मध्ये कन्याकुमारी, … Read more

भैरवगड शिरपुंजे भटकंती

शिरपुंजे भैरवगड भटकंती दर महिना किमान एक दुर्ग किंवा ऐतिहासिक भौगोलिक स्थल भटकंती हे आमच्या शिवुर्जा प्रतिष्ठानचे ध्येय आहे ‌.दिव्यांगांसाठी व दिव्यांगांना घेऊन ही भटकंती आम्ही नियमित करत असतो. शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमचे मोहीम मार्गदर्शक शिवाजीअण्णा गाडे स्वतः दिव्यांग आहेत. दीडशेहून अधिक किल्ले भटकंती करून झाले आहेत पण इतर दिव्यागांना भटकंतीचा आनंद मिळावा म्हणून … Read more