व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025

व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025

व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025 व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025 जीवनाचा पाया असे प्रीतप्रेम तसा शब्द अडीच अक्षरांचाच पण व्याप्ती लहानथोर ते सर्व प्राणीमात्रात नसानसात भिनलेली. माया ,ममता ,प्रीती,वात्सल्य अशा कितीतरी भावछटाही प्रेमाच्याच शाखा. ना.सी.फडके,वि.स.खांडेकर,कुसुमाग्रज,प्र.के.अत्रे ,राम गणेश गडकरी या सारस्वत पुत्रांनीही प्रेमाचा सागर ,कालसुसंगत लाटांसह कागदावर बंदिस्त केला आहे.आजही अनेक जण लेखनीला धार लावताना प्रेमाचाच … Read more

गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670

गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे

गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 गड आला पण सिंह गेला 4 फेब्रुवारी 1670 अतुलनीय शौर्याची ती रात्र पंढरीचा विठोबा व रायरीचा शिवबा ही इथल्या मातीची श्रद्धा स्थानं आहेत.छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे मानवी देहाचे सर्व गुणधर्म पाळून मानवी देहा आधारे कमाल अकल्पित व अचंबित करणारे कार्य हे होय. सामान्य घरातून पुढे आलेल्या मावळ्यांना … Read more

समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364

समरभूमी उंबरखिंड स्मारक चावणी

छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीमसमरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364 छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीम समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364 प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाची थेट भेट घेऊन खानाला नेस्तनाबूत करणे व पुण्याच्या लाल महालात लाखो फौजेसह डेरेदाखल झालेल्या शायिस्ताखानास मात देणे. या दोन्ही अचंबित पराक्रमाचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर गारूड आहे.या पराक्रमाच्या आठवणीला … Read more

थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024

थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024

थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024 कॅलेंडरचे पान पलटविताना धन्यवाद द्यायचेत तुम्हाला थँक्स म्हणावंच वाटतं राव…… थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024 अमेरिका,कॅनडा देशात नोव्हेंबरमध्ये सुगीचे दिवस संपल्यानंतर साजरा करतात.सुगीचे दिवस हा शब्द शेतातील पीक काढणीसंदर्भातील अंतिम दिवसातील कामाच्या लगबगीसाठी वापरला जातो.शेतीतील कामात यांत्रिकी साधनांच्या आगमनापूर्वी सर्व कामे मानवी कष्ट व पशूधनाची मेहनत यांच्यावरच निर्भर होती. पिकांची … Read more

जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024

जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024

जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 माहिती गोष्ट आहे कालचीच. मी व माझा मित्र कल्याण देवराई डोंगररांग उतरत होतो.दोन दिवसावर आलेल्या जागतिक पर्वत दिनाबाबत आम्ही चर्चा करत होतो. तेवढ्यात एका मोठ्या दगडाच्या फटीतून आवाज आला.सृष्टीपुत्र मानवा ,तुमचे … Read more

जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024

जागतिक माती दिन5 डिसेंबर 2024

जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024 जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024 जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024. माती व माता फक्त वेलांटीचाच काय तो तेवढा फरक बाकी दोघी एकच. जागतिक माती दिन साजरा करायचं ठरल्यापासून हे दहावं वर्ष सुरू आहे. मातीचे महत्व प्रतिबिंबित। करण्याचा आणि तिचे रक्षण करण्यासाठी जगभरात केलेल्या कृतीचा उत्सव साजरा करण्याचा … Read more

जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली

जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024

जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली जागतिक एड्स दिन. एकमेकांस शुभेच्छा न देण्याचा दिवस.काळजी घ्या असंही नाही म्हणायचं उगीच कशाला कोणाला संशयाच्या भोवऱ्यात अडकवायचं ? कारण देश-राज्य-गाव-समाज यापेक्षाही आपली स्वतःच स्वतःला जास्त गरज असते.चुकीच्या कारणाने मृत्यू आल्यास कोणीही हळहळ ,तुळतुळ व्यक्त करत नाही.भावनाशून्य ,कोरडा मृत्यू सामाजिक मानांकनात कनिष्ठ दर्जाचा असतो.अन् नेमका असाच … Read more

सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर

सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर

सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर मानवी मूल्याचा आदरभाव सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर युद्धाचे ढग,अशांतता,उपासमार ,अज्ञान,दारिद्रय, आजार ,हिंसाचार असे नानाविध विकार समस्त मानवजातीला कुरतडत असतात. रक्तबंधनाने वा समान हेतूने एकत्र आलेला मानवी समुह म्हणजे समाज अशी समाजाची एक व्याख्या आहे.समाजाचा छोटा घटक म्हणजे कुटुंब पण आज संपूर्ण जगच एक कुटुंब बनले आहे. जैविक … Read more

लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर

लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर

लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर मराठी साहित्यातलं शुभ्रधवल सारस्वत नाव म्हणजे सर्वांचे लाडके पु.ल.अर्थात पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ,ज्यांना आपण सारे भाई नावाने ओळखतो.कुठल्याही वाचकाने वा लेखकाने पुल कवेत घेणे म्हणजे अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न होय.साहित्य लेखनातला कविता,कादंबरी, नाटक,अनुवाद,चरित्र लेखन असा प्रत्येक प्रकार ,चित्रपट क्षेत्रातलं दिग्दर्शन ,अभिनय,संवाद … Read more

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024 भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024 सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थी दिवस म्हणून घोषित झालेला आहे.या दिवशी ज्ञानाचे प्रतिक असलेल्या भारतरत्न विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश झालेला आहे. विद्येविना मती … Read more