पुस्तक परिचय कोहजाद 2025
पुस्तक परिचय कोहजाद 2025 बलुचींचे मराठा क्षत्रियत्व कोहजाद प्रकाश कोयाडे,सुशांत उदावंत,केतन पुरी,शरद तांदळे, सिद्धार्थ शेलार,नितीन थोरात,प्रेम धांडे, अभिषेक कुंभार ही माझी आवडती लेखक मित्रमंडळी नेहमीच्या लेखक पठडीतली नाहीत. छोट्याशा धाग्याला धरून ,वाचकाला खिळवून ठेवत काहीतरी नवं ,आगळं देण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे.त्यांनी लिहिलेल्या आतापर्यंतच्या ग्रंथावरून तरी हे स्पष्ट सूचित झाले आहे. पुस्तक परिचय कोहजाद 2025 … Read more