मतदार मतदाजागृती विषयी एका मुलीचे आई बाबास पत्र 13 मे 2024
तीर्थरूप आईबाबांच्या चरणी सा.दंडवत. #मतदार मतदान जागृती पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल,पण विषय खूपच महत्वाचा होता म्हणून लिहायला हाती घेतले आहे.मतदान व मतदार जागृती विषयी मला तुमच्याशी बोलायचे आहे. आपल्या बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होत आहे.शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी आमच्या शाळेत गुरूजींनी मतदार जागृती बाबत निबंध स्पर्धा घेतली होती.मतदान जागृती बाबत … Read more